Shaktipeeth Highway : 'राजेश क्षीरसागर यांचे टक्केवारीसाठी ‘शक्तिपीठ’ महामार्गाला समर्थन', माजी नगरसेवक महिलेची घाणाघाती टीका

Kolhapur Shkatipeeth Highway : शक्तिपीठ महामार्ग व आलमट्टीमुळे कोल्हापूर शहर व जिल्ह्याला महापुराचा धोका या संदर्भात ताराबाई पार्क येथील अजिंक्यतारा कार्यालय येथे इंडिया आघाडीची बैठक आयोजित करण्यात आली होती.
Shaktipeeth Highway
Shaktipeeth Highwayesakal
Updated on

Kolhapur : ‘टक्केवारीसाठीच आमदार राजेश क्षीरसागर शक्तिपीठ महामार्गाला समर्थन देत आहेत. त्यांनी शहराचा विकास बाजूला ठेवून संबंध नसलेल्या महामार्गाची बाजू घेऊन शेतकऱ्यांना देशोधडीला लावू नये’, असा हल्लाबोल आज इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला. दरम्यान, पावसाळी अधिवेशनानंतर महापुराच्या जनजागृतीसाठी शहराच्या ३२ प्रभागांचा जनजागृती मेळावा घेण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com