‘आमची गझलसाद''चे आज प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘आमची गझलसाद''चे आज  प्रकाशन
‘आमची गझलसाद''चे आज प्रकाशन

‘आमची गझलसाद''चे आज प्रकाशन

sakal_logo
By

‘आमची गझलसाद’चे आज प्रकाशन
कोल्हापूर ः मराठी गझल विद्यापीठाचे संस्थापक कुलपती सुरेश भट यांचा ९० जन्मदिन व ‘गझलसाद’ समूहाच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त ‘आमची गझलसाद’ या गझलसंग्रहाचे प्रकाशन आणि मुशायरा उद्या (ता. २४) दुपारी ४ वाजता करवीर नगर वाचन मंदिराच्या सभागृहात होणार आहे. ज्येष्ठ गझलकार प्रा. सुनंदा पाटील ऊर्फ गझलनंदा (मुंबई) या समारंभाच्या प्रमुख पाहुण्या आहेत. गझल संग्रहात डॉ. दयानंद काळे, डॉ. दिलीप कुलकर्णी, प्रा. नरहर कुलकर्णी, प्रसाद कुलकर्णी, श्रीराम पचिंद्रे, मनीषा रायजादे, सारिका पाटील, प्रवीण पुजारी, डॉ. सुनंदा शेळके, अरुण सुनगार, डॉ. संजीवनी तोफखाने, अशोक वाडकर यांच्या गझला आहेत. रसिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन गझलसादचे निमंत्रक प्रा. नरहर कुलकर्णी यांनी के१ले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top