आमदार यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना धान्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आमदार यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना धान्य वाटप
आमदार यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना धान्य वाटप

आमदार यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त दिव्यांग व्यक्तींना धान्य वाटप

sakal_logo
By

यड्रावकर फाउंडेशनतर्फे धान्यवाटप
अब्दुललाट ः येथे राजेंद्र पाटील-यड्रावकर सोशल फाउंडेशनतर्फे आमदार यड्रावकर यांच्या वाढदिवसानिमित्त येथील दिव्यांग व्यक्तींना धान्य वाटप करण्यात आले. तसेच गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मोफत वह्या देण्यात आल्या. याप्रसंगी माजी पंचायत समिती उपसभापती विद्याधर कुलकर्णी, उपसरपंच स्वप्नील सांगावे, आप्पासाहेब चौगुले, एस. के. पाटील, बाबूराव परीट, जे. जे. पाटील, कल्लाप्पा कुमटोळे, ग्रामपंचायत सदस्य नीलेश नावरे, स्वाती लाटकर, क्षमा ठिकणे, अंकुश पाटील, सादिक मुल्ला, आयुब सनदी, राहुल सांगावे, राजू तेली, शीतल सांगावे, अख्तर मकानदार, अरुणकुमार कागले, शरद शेडबाळे, राहुल कोळेकर, श्रेयश रुगे, विशाल दुधरकर, योहान आवळे, राजू गिरमल व मान्यवर उपस्थित होते.