नांदी फौंडेशन तर्फे उन्हाळी शिबीर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नांदी फौंडेशन तर्फे उन्हाळी शिबीर
नांदी फौंडेशन तर्फे उन्हाळी शिबीर

नांदी फौंडेशन तर्फे उन्हाळी शिबीर

sakal_logo
By

नांदी फाउंडेशनतर्फे उन्हाळी शिबिर
आंबा ः नांदी फाउंडेशनतर्फे तालुक्यातील प्राथमिक शाळांमध्ये उन्हाळी शिबिर झाले. शिबिरास वैद्यकीय अधिकारी प्रशांत जगताप, गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, प्रभारी विस्तार अधिकारी सदाशिव थोरात, वंदना क्षीरसागर यांनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा व्यवस्थापक पृथ्वीराज पटील, तालुका व्यवस्थापिका मीनाक्षी पाटील, मंगल पाटील, शिल्पा शिंदे यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Todays Latest Marathi News Ama22b01774 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top