भंगारवेचक मुलांचा बाल आनंद मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भंगारवेचक मुलांचा बाल आनंद मेळावा
भंगारवेचक मुलांचा बाल आनंद मेळावा

भंगारवेचक मुलांचा बाल आनंद मेळावा

sakal_logo
By

बाल आनंद मेळावा उत्साहात
आंबा ः उमेद शिक्षण केंद्र मल्हारपेठ शाहूवाडी येथील कचरा व भंगारवेचक मुलांचा बाल आनंद मेळावा झाला. सांस्कृतिक कार्यक्रमात मुलांनी सादर केलेल्या कलाविष्कारांनी प्रेक्षकांची दाद मिळवली. सहाय्यक गट विकास अधिकारी संदीप कोटकर म्हणाले, की कचरा व भंगारवेचक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी उमेद फाउंडेशनने केलेले काम निश्चितच वाखाणण्याजोगे आहे. गटशिक्षणाधिकारी नंदकुमार शेळके, शिक्षक महादेव कुंभार उपस्थित होते. उमेद शिक्षण केंद्राचे समन्वयक संदीप गिरवले, दिनेश कांबळे, प्रीतम गवंडी, राहुल कदम यांनी परिश्रम घेतले. उमेदचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश गाताडे, दशरथ आयरे, सचिन कुंभार, विजय पाटील, गोरखनाथ डवरी, जयंत खांबे, अविनाश राऊत, विश्वास माने उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Ama22b01776 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top