चांदोली येथे एनएमएमएस यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चांदोली येथे एनएमएमएस यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
चांदोली येथे एनएमएमएस यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

चांदोली येथे एनएमएमएस यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

sakal_logo
By

शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार
आंबा ः चांदोली प्राथमिक शाळेत दत्तगुरु तरूण मंडळ चांदोली (मुंबई), गणेश तरूण मंडळ, आस्था अपंग संस्था, अनुश्री क्लासेस व शिक्षकांच्या वतीने एनएमएमएस परीक्षेतील उत्तीर्ण व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
मार्गदर्शक शिक्षक महादेव कुंभार, रवींद्र सुर्वे, विक्रम पाटील, अशोक पाटील, भगवान पाटील, प्रकाश साडविलकर, संदीप पाटील, नामदेव पाटील, नंदकुमार जामदार, प्रा. बाजीराव वारंग, रूपेश वारंगे, संजय लोकरे यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच वैशाली कांबळे, उपसरपंच कृष्णात सुतार, पोलिस पाटील वैशाली पाटील, दिलीप कुंभार, बाबासो कांबळे, विष्णू कुंभार यांच्या हस्ते बारा यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. ग्रामपंचायत सदस्या शांता सुतार, सुनीता माने, आनंदी कुंभार, शिवाजी लोखंडे, शिवाजी कुंभार, युवराज पाटील, प्रदीप जाधव, दिनकर जाधव, संभाजी भरणकर, समीर गुरव, अनिल अत्तकर, लक्ष्मण भेडसे, रोहीत दिंडे उपस्थित होते. सूत्रसंचालन राजेंद्र लाड यांनी केले. उमेश नांगरे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Ama22b01821 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..