Fri, Sept 22, 2023

प्रा. वारंग यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
प्रा. वारंग यांना महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान
Published on : 11 May 2023, 2:58 am
01828
प्रा. बाजीराव वारंग ‘महाराष्ट्ररत्न’
आंबा ः आस्था अपंग सामाजिक पुनर्वसन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बाजीराव वारंग यांना आविष्कार फाउंडेशनचा महाराष्ट्ररत्न पुरस्कार प्रदान झाला. आस्था अपंग संस्थेच्या माध्यमातून प्रा. वारंग यांनी विविध उपक्रम राबवून हजारो दिव्यांग बांधवांना आधार दिला आहे. याची दखल घेत ज्येष्ठ साहित्यिक किसनराव कुराडे व फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार यांच्या हस्ते प्रा. वारंग यांना मानपत्र व सन्मानचिन्ह प्रदान केले.