शिक्षकांनी निवृत्तीनंतर समाजासाठी दिशादर्शक म्हणून काम करावे : पालकमंत्री सतेज पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिक्षकांनी निवृत्तीनंतर समाजासाठी दिशादर्शक म्हणून काम करावे : पालकमंत्री सतेज पाटील
शिक्षकांनी निवृत्तीनंतर समाजासाठी दिशादर्शक म्हणून काम करावे : पालकमंत्री सतेज पाटील

शिक्षकांनी निवृत्तीनंतर समाजासाठी दिशादर्शक म्हणून काम करावे : पालकमंत्री सतेज पाटील

sakal_logo
By

निवृत्तीनंतर
समाजासाठी
काम करावे’

असळज, ता.३ : शिक्षकांनी सेवानिवृत्तीनंतर समाजाला दिशादर्शक म्हणून काम करण्याचे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले. धुंदवडे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गणपती मारुती पालव यांच्या सेवानिवृत्ती सत्कारानिमित्त शेळोशी येथील माध्यमिक विद्यालयात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
संजय पाटील, दिलीप पाटील, मानसिंग पाटील, गोकूळचे संचालक बयाजी शेळके, माजी जि. प. सदस्य डॉ. भगवान पाटील, डी. वाय. पाटील कारखान्याचे व्हा. चेअरमन बी. डी. कोटकर, गटविकास अधिकारी माधूरी परिट, माजी सभापती संगीता पाटील, माजी उपसभापती पांडूरंग भोसले, माजी पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे, संभाजी पाटणकर, सहदेव कांबळे, गजानन चौधरी, सर्जेराव पाटील गवशीकर, सदाशिव पालव, उदय देसाई, सरपंच प्रकाश पाटील, संगिता पाटील, गटशिक्षणाधिकारी आर. व्ही. कांबळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन व्ही. पी. पाटील, एस. एस. पाच्छापूरे यांनी केले. आभार महेश पालव यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00180 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top