खंबय्या रामेश्वर संस्थेच्या चेअरमनपदी परशुराम गोरूले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खंबय्या रामेश्वर संस्थेच्या चेअरमनपदी परशुराम गोरूले
खंबय्या रामेश्वर संस्थेच्या चेअरमनपदी परशुराम गोरूले

खंबय्या रामेश्वर संस्थेच्या चेअरमनपदी परशुराम गोरूले

sakal_logo
By

00336
00335
अध्यक्षपदी परशुराम गोरूले
असळज : मणदूर (ता. गगनबावडा) येथील खंबय्या रामेश्वर विकास सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी परशुराम लहू गोरूले यांची तर उपाध्यपदी पांडुरंग सखाराम जाधव यांची बिनविरोध निवड झाली. संस्थेची निवडणूक बिनविरोध झाली. निवडीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे नूतन संचालक दिनकर गोरूले, नारायण जाधव, शहाजी जाधव, शंकर जाधव, शांताराम धनवडे, रामचंद्र धुमाळ, सिंधुताई कांबळे, संभाजी भोसले, राईबाई जाधव, सखुबाई जाधव यांच्यासह सरपंच यशवंत जाधव, दगडू जाधव डी.जी. पाटील, मंडलिक जाधव, भगवान जाधव, ज्ञानू धुमाळ दिनकर नांदगावकर, सचिव तायाप्पा धुमाळ आदी उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00189 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..