गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध
गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सहकारी पतसंस्थेची निवडणूक बिनविरोध

sakal_logo
By

‘शासकीय’ची निवडणूक बिनविरोध
असळज : गगनबावडा तालुका शासकीय व निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्थेची २०२२ ते २०२७ या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली. तालुका उपनिबंधक अनिता शिंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवड झालेले संचालक पुढीलप्रमाणे - नीलेश निवृत्ती म्हाळुंगेकर, एकनाथ प्रल्हाद वरेकर, सुजित प्रकाश खोराटे, सुभाष आप्पासाहेब भोसले, सुहास वासुदेव घाटगे, उदय राजाराम पानारी, हिरोजी बळवंत गुरव, दशरथ भागोजी गावडे, शिवाजी पांडुरंग शिंदे, शिवाजी देवबा पाटील, शौकत रमजान महात, सरिता प्रकाश पाटील, वंदना विठ्ठल कांबळे, उज्ज्वला बापू बोरये. निवडणूक बिनविरोध होण्यासाठी संस्थेचे संस्थापक नीलेश म्हाळुंगेकर, चेअरमन एकनाथ वरेकर, संचालक सुभाष भोसले, सखाराम भालेकर, दशरथ गावडे, सुजित खोराटे यांनी विशेष प्रयत्न केले.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00263 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..