गगनबावड्यात पारंपारीक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावड्यात पारंपारीक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन
गगनबावड्यात पारंपारीक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन

गगनबावड्यात पारंपारीक वाद्यांच्या गजरात गणरायाचे आगमन

sakal_logo
By

गगनबावडा तालुक्यात उत्साहात स्वागत
असळज: ‘गणपती बाप्पा मोरया...’च्या गजरात गगनबावडा तालुक्यात उत्साही वातावरणात विघ्नहर्त्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. घरोघरी गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुपारनंतर सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्ती आणण्यात आल्या. साळवण, असंडोली, कळे, कोल्हापूर यासह विविध ठिकाणाहून वाजतगाजत सार्वजनिक गणेश मंडळाच्या श्रीमूर्ती आणून प्रतिष्ठापना केली.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00303 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..