गगनबावडा तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गगनबावडा तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न
गगनबावडा तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

गगनबावडा तालुकास्तरीय विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

sakal_logo
By

00619
तिसंगी : येथील माध्यमिक विद्यालयात तालुकास्तरीय विज्ञान मेळाव्यात प्रथम क्रमांकप्राप्त स्नेहल भोसले हिला पारितोषिक देताना मुख्याध्यापक एस. बी. पाटील. शेजारी प्राचार्य व्ही. डी. पाटील व अन्य.

तिसंगीत तालुकास्तरीय विज्ञान मेळावा
असळज : तिसंगी (ता. गगनबावडा) येथील मा. दत्ताजीराव मोहिते पाटील माध्यमिक विद्यालयात गगनबावडा तालुकास्तरीय विज्ञान मेळावा झाला. तिसंगी येथील कु. स्नेहल विश्वास भोसले व मा. उदयसिंह ऊर्फ बाळ पाटील माध्यमिक विद्यालय असळजची विद्यार्थिनी सई युवराज पाटील या दोघींची कोल्हापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय विज्ञान मेळाव्यासाठी गगनबावडा तालुक्यातून निवड झाली. माध्यमिक विद्यालय सांगशीचा विद्यार्थी पार्थ दीपक कदम याचा तिसरा क्रमांक आला. प्राचार्य व्ही. डी. पाटील, मुख्याध्यापक एस. बी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

Web Title: Todays Latest Marathi News Asj22b00338 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..