सरपंच, सदस्यांचा आज अणदूर येथे सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सरपंच, सदस्यांचा आज
अणदूर येथे सत्कार
सरपंच, सदस्यांचा आज अणदूर येथे सत्कार

सरपंच, सदस्यांचा आज अणदूर येथे सत्कार

sakal_logo
By

सरपंच, सदस्यांचा आज
अणदूर येथे सत्कार
असळज : गगनबावडा तालुक्यातील अणदूर येथे नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांचा सत्कार शुक्रवारी (ता. ३०) आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन संयोजकांतर्फे करण्यात आले आहे. गगनबावडा तालुक्यातील एकूण २९ पैकी २१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. कॉंग्रेसचे १८ ठिकाणी सरपंच विजयी झाले आहेत. या विजयी सरपंच व सदस्य यांचा सत्कार अणदूर येथे आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील सहकारी साखर कारखान्याचे पदाधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती, गोकूळ दूध संघ व अन्य पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.