मार्गेवाडी उपसरपंचपदी जोतीराम जाधव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मार्गेवाडी उपसरपंचपदी जोतीराम जाधव
मार्गेवाडी उपसरपंचपदी जोतीराम जाधव

मार्गेवाडी उपसरपंचपदी जोतीराम जाधव

sakal_logo
By

00841
जोतीराम जाधव मार्गेवाडीचे उपसरपंच
असळज : मार्गेवाडी (ता. गगनबावडा) ग्रामपंचायतीच्‍या उपसरपंचपदी जोतीराम शिवाजी जाधव यांची बिनविरोध निवड झाली. सभेच्‍या अध्‍यक्षस्‍थानी सरपंच परशराम विलास खानविलकर होते. सरपंच परशराम खानविलकर व उपसरपंच जोतीराम जाधव व सदस्यांचा सत्‍कार झाला. ग्रामसेवक जगताप यांनी स्‍वागत केले. ग्रामपंचायत सदस्‍य कुंडलिक मार्गे, रोहित कदम, सुजाता खानविलकर, शीतल मार्गे, योगीता खानविलकर, मनीषा पडवळसह ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्‍थ उपस्थित होते.