कै.लहू बाळा देसाई सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश देसाई | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कै.लहू बाळा देसाई सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश देसाई
कै.लहू बाळा देसाई सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश देसाई

कै.लहू बाळा देसाई सेवा संस्थेच्या चेअरमनपदी प्रकाश देसाई

sakal_logo
By

00983
प्रकाश देसाई

00982
अजित पाटील

देसाई सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश देसाई
असळज : असंडोली (ता. गगनबावडा) येथील कै. लहू बाळा देसाई सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश देवाप्पा देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी अजित शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांनी काम पाहिले. निवडीप्रसंगी कृष्णात देवाप्पा देसाई, अशोक लहू देसाई, गोविंद गणपती उगवे, गजानन देवाप्पा देसाई, हणमंत सत्तू कुंभार, शामराव धोंडी हंकारे, विलास भाऊ शिंदे, बाजीराव देवाप्पा देसाई, माया अशोक देसाई, रेश्मा गजानन देसाई, सचिव कोंडीराम बाळकू पाटील, सहाय्यक सचिव संभाजी महादेव पडवळ आदी उपस्थित होते.