विधवेच्या चालीरितींना मूठमाती देत आईच्या पाठीशी ठाम उभा राहिले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विधवेच्या चालीरितींना मूठमाती देत आईच्या पाठीशी ठाम उभा राहिले
विधवेच्या चालीरितींना मूठमाती देत आईच्या पाठीशी ठाम उभा राहिले

विधवेच्या चालीरितींना मूठमाती देत आईच्या पाठीशी ठाम उभा राहिले

sakal_logo
By

आईच्या पाठीशी मुलगा आणि सून
बिद्री : बिद्री (ता. कागल) येथील सुधीर कृष्णात कांबळे यांनी, वडील कृष्णात बळवंत कांबळे यांच्या निधनानंतर जुन्या रुढी परंपरांना छेद देत जलदान विधी कार्यक्रम पार पडला. या विधीमध्ये पती निधनानंतर पत्नीला विधवा म्हणून कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, विशिष्ट रंगाची साडी परिधान करणे असा कोणताही हीन प्रकार न करता मुलगा सुधीर व सून स्मिता सुधीर कांबळे यांनी आपल्या आईला आधार देत परिवर्तनवादी निर्णय घेतला. पाहुणे, मित्र, आप्तेष्ट यांना परिवर्तनाची तेरा हजार रुपयांच्या ३०० पुस्तकांचे वाटप करण्यात आले.

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b00965 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top