ऋषिकेश वारके याची एनआयएसइआर च्या परिक्षेत यश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ऋषिकेश वारके याची एनआयएसइआर च्या परिक्षेत यश
ऋषिकेश वारके याची एनआयएसइआर च्या परिक्षेत यश

ऋषिकेश वारके याची एनआयएसइआर च्या परिक्षेत यश

sakal_logo
By

01375
ऋषिकेश वारकेचे यश
बिद्री : बोरवडे (ता. कागल) येथील ऋषिकेश नारायण वारके याची विश्‍वभारती विद्यापीठाचे एकात्मिक विज्ञान शिक्षण आणि संशोधन केंद्र (ISERC) येथे पदवी पूर्व प्रवेशासाठी घेतलेल्या नॅशनल एंट्रन्स स्क्रीनिंग टेस्ट (NEST) अंतर्गत झालेल्या परीक्षेमधून नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, भुवनेश्‍‍वर व सेंटर फॉर एक्सलन्स इन बेसिक सायन्सेस, मुंबई येथे निवड झाली.तो इनोव्हेटिव्ह पब्लिक स्कूल बोरवडे या शाळेचा विद्यार्थी आहे. या निवडीसाठी त्याला संस्थाध्यक्ष संभाजी साठे व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले. तर, वडील शिक्षक नारायण वारके आणि आई श्‍वेता यांचे प्रोत्साहन लाभले.

Web Title: Todays Latest Marathi News Bdr22b00995 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top