स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या
स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या

स्त्रीला माणूस म्हणून जगू द्या

sakal_logo
By

बिद्रीत ''एक दिवस स्वतःसाठी ''उपक्रम
बिद्री: स्त्री ला माणूस म्हणून जगू द्या, असे आवाहन मनिषा पाटील यांनी केले. येथे महिलांसाठी आयोजित '' एक दिवस स्वतःसाठी '' या कार्यक्रमावेळी प्रमुख वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी शिवानी चंद्रकांत पाटील होत्या. विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात आले होते विजेत्या व सहभागी महिलांना आकर्षक बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. रुपाली पाटील, अरुणा डवरी, गीता सरदेसाई, वैशाली वारके, संपदा पाटील, राजश्री पाटील, शोभा वारके, अनिता पाटील, विद्या लोकरे,वनिता बरगे, प्रज्ञा साठे, अनुराधा कुंभार, सुमन पाटील, प्राजक्ता सुर्यवंशी, लता जाधव, संगीता घोरपडे, स्मिता म्हातुगडे, माधुरी माजगावकर यांच्यासह महिला उपस्थित होते.