
शाहुवाडी तालुका
शाहूवाडी तालुका
शिवारे :
सरपंच - प्रियांका स्वप्नील पाटील
00866
सदस्य : प्रवीण आनंदा पाटील, राहुल राजाराम घोलप, नीलम धोंडीराम पाटील, शिवाजी बापूसो पाटील, नीता कृष्णदेव चौगले, पारुबाई बळवंत परीट, सुरेश बापू कोकाटे, नंदाताई भोलानाथ भोसले, सारिका संग्राम पाटील.
हारुगडेवाडी
00867
सरपंच : सुवर्णा राजेंद्र नालुगडे
सदस्य : सचिन तुकाराम हारुगडे, मानसिंग आनंदा खबाले, कांताबाई लक्ष्मण सावंत, पार्वती नामदेव खबाले, सत्यजित बाबासो हारुगडे, सोनाली अमर रावण, सुनीता आनंदा हारुगडे.
वारणा कापशी
00865
सरपंच : प्रा. बी. सी. कदम
सदस्य : दत्तात्रय महिपती केसरे, वर्षा सचिन कदम, पार्वती विलास यादव, दीपाली सुनील मोहिते, आकाश दिलीप लुगडे, संजय आबाजी गायकवाड, वर्षाराणी बाजीराव कदम, विठ्ठल कृष्णदेव कारंडे, सुवर्णा मधुकर खवरे.
-------
भेडसगाव :
00869
सरपंच : तेजस्विनी सुभाष पाटील
सदस्य : रूपाली नरेंद्र गायकवाड, मनीषा सुनील नलगे, शुभांगी महेश साळुंखे, पवनकुमार गोरख पाटील, लक्ष्मी सुधाकर कांबळे, संजय बापूसो चौगुले, मधुकर बापू तांबे, रणवीर विजय पाटील, भानुदास सर्जेराव लगारे, रेश्मा मानसिंग घाटगे, नीलम सुहास पाटील.
माणगाव :
00870
सरपंच : वनिता शिवाजी पाटील
सदस्य : रघुनाथ पांडुरंग पडवळ, शंकर तुकाराम पाटील, संजय नामदेव दाभाडे, सुनीता बाबासो पाटील, आम्रपाली सागर यादव, सुवर्णा रघुनाथ सुतार, गीतांजली संदीप पाटील, पूनम संजय जाधव
एक जागेसाठी निवडणूक
अजित कृष्णदेव पाटील - विजयी