निगवे येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगवे येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ .
निगवे येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ .

निगवे येथे रस्त्याच्या कामास प्रारंभ .

sakal_logo
By

01054
निगवे (ता. करवीर) ः उद्‌घाटन करताना सूरज एकशिंगे, दीपाली चौगले, योजना किडगावकर, सुरेश पाटील आदी.

निगवे दुमालात विकासकामांचा प्रारंभ
भुये : निगवे दुमाला (ता. करवीर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून बेघर वसाहत माळवाडी येथे गटार, रस्ते व जलवाहिनी या कामाचा प्रारंभ उपसरपंच सूरज एकशिंगे यांच्या हस्ते झाला. माळवाडी बेघर वसाहतीमध्ये गटार व रस्त्यांची दुरवस्था झाली होती. तसेच पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. ग्रामपंचायतीने हा निधी मंजूर करून आणला होता. त्यामुळे कामे करण्यास सुरवात केली. सरपंच योजना किडगावकर, सुरेश पाटील, डॉ. एम. बी. किडगावकर, राजाराम कोळी, दीपाली चौगले, विष्णुपंत एकशिंगे, सचिन किडगावकर, संकेत बाडकर, धनाजी पाटील, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Bhy22b00590 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..