समाजातील तरुणानी समाजउपयोगी उपक्रमाचा आदर्श घ्यावा . - तानाजी आग्रे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाजातील तरुणानी समाजउपयोगी उपक्रमाचा आदर्श घ्यावा . - तानाजी आग्रे
समाजातील तरुणानी समाजउपयोगी उपक्रमाचा आदर्श घ्यावा . - तानाजी आग्रे

समाजातील तरुणानी समाजउपयोगी उपक्रमाचा आदर्श घ्यावा . - तानाजी आग्रे

sakal_logo
By

शालेय साहित्य, गॅससेगडीचे वाटप
भुये: समाजामध्ये अनेक उपक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात. पण, शिक्षक सेनेचे जिल्हाध्यक्ष कृष्णात धनवडे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक वर्षी विविध उपक्रम राबवले जातात. समाजउपयोगी उपक्रमाचा समाजातील तरुणांनी आदर्श घ्यावा असे करवीर तालुका अध्यक्ष तानाजी आग्रे यांनी सांगितले. कृष्णात धनवडे यांच्या वाढदिवसानिमित्त कर्णबधिर मुलांच्यासाठी खाऊ वाटप, शालेय साहित्य, गॅससेगडी यांचे वाटप करण्यात आले. यावेळी इंद्रजित पाटील, सयाजी घोरपडे, संतोष आयरे, अरुण मुजूमदार, जिल्हाध्यक्ष संजय पवार, बाजीराव पाटील, शशी बीडकर, मल्हारी गायकवाड, टि. आर. पाटील, सरदार देवणे, अनिल परीट, सुनिल पंडीत, उदय सुतार, संजय लांडगे, सुरज साठे, मयुर धनवडे, रणजीत खोत, श्रीकांत तुपारी, भरत धनवडे, व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Bhy22b00600 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..