Thur, Feb 9, 2023

भुयेवाडी येथे शिक्षण परिषद
भुयेवाडी येथे शिक्षण परिषद
Published on : 25 September 2022, 12:34 pm
भुयेवाडीत शिक्षण परिषद
भुये: भुयेवाडी (ता. करवीर) येथील कन्या विद्यामंदिर भुयेवाडी येथे शिक्षण परिषद झाली. केंद्रप्रमुख विजयकुमार केंद्रे, तानाजी चौगले, चंद्रकांत चव्हाण, सचिन कुंभार, अशोक कांबळे, सर्जेराव पाटील, संभाजी राणे, दत्तात्रय पाटील, शहाजी एकशिंगे, छाया पाटील, मिसाळ, शिंदे उपस्थित होते.