जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा निवड चाचणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा निवड चाचणी
जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा निवड चाचणी

जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस स्पर्धा निवड चाचणी

sakal_logo
By

ज्युनिअर सॉफ्टटेनिस स्पर्धेसाठी
उद्या निवड चाचणी
भुये : ७ वी ज्युनिअर सॉफ्टटेनिस स्पर्धा सातारा येथे २४ ते २७ नोहेंबर क्रीडा संकुल टेनिस कोर्ट सातारा येथे होत आहे. त्यासाठी कोल्हापूर जिल्हा सॉफ्टटेनिस असोसिएशनतर्फे जिल्हास्तरीय सॉफ्टटेनिस व निवड चाचणी रविवारी (ता. २०) विभागीय क्रीडा संकुल कोल्हापूर येथे होणार आहे. १ जानेवारी २००४ नंतर जन्म असणाऱ्या सर्व खेळाडूंनी सकाळी ९ वाजता उपस्थित रहावे. त्याच बरोबर सातारा येथे २४ ते २७ नोहेंबर रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेची निवड चाचणी घेण्यात येणार आहे, असे क्रीडा सचिव आर. बी . पाटील यांनी सांगितले.