भुये हायस्कूल मध्ये क्रीडा महोत्सव . | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भुये हायस्कूल मध्ये क्रीडा महोत्सव .
भुये हायस्कूल मध्ये क्रीडा महोत्सव .

भुये हायस्कूल मध्ये क्रीडा महोत्सव .

sakal_logo
By

पाटील हायस्कूलमध्ये क्रीडा महोत्सव
भुये, ता. १ : भुये (ता. करवीर) येथील कै. ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूलमध्ये कै . बाबासाहेब पाटील भुयेकर यांच्या जयंतीनिमित्त वार्षिक क्रीडा महोत्सव झाला. खेळातही मुलांना अनेक संधी आहेत. याचा फायदा मुलांनी घ्यावा, असे आवाहन आंतरराष्ट्रीय नेमबाजपट्टू अनुराधा खुडे यांनी केले. अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव भारत पाटील भुयेकर होते. या वेळी कबड्डी, खो-खो, व्‍हॉलीबॉल, धावणे, लांबउडी, उंचउडी, गोळफेक, थाळीफेक स्पर्धा झाल्या. मुख्याध्यापक पी. व्ही. लोहार, प्रदीप पाटील भुयेकर, बाबासाहेब कटमाळे, शहाजी पाटील, विक्रम पाटील, कुलदीप पाटील, अश्लेश खाडे, साक्षी पाटील, मेघा शिंदे, संगीता पाटील, अनंत स्वामी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.