भारत पाटील यांचा सत्कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भारत पाटील यांचा सत्कार
भारत पाटील यांचा सत्कार

भारत पाटील यांचा सत्कार

sakal_logo
By

01239
भुये (ता. करवीर) : येथे सत्कारप्रसंगी भारत पाटील, पी. व्ही. लोहार, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आदी.


भारत पाटील यांचा सत्कार
भुये : भुये (ता. करवीर) येथील कै. ज्ञानू धोंडी पाटील हायस्कूलचे संस्था सचिव भारत बाबासाहेब पाटील यांची जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी निवड झाली. याबद्दल त्यांचा सत्कार मुख्याध्यापक लोहार पी. व्ही. यांच्या हस्ते झाला. त्याचबरोबर निवृत्त झालेले आर. पी. डवरी, बी. के. कांबळे यांचा ही सत्कार भारत पाटील यांच्या हस्ते झाला. या वेळी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते.