पाऊस झेलणारी गावं ... कोट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाऊस झेलणारी गावं ... कोट
पाऊस झेलणारी गावं ... कोट

पाऊस झेलणारी गावं ... कोट

sakal_logo
By

वयोवृद्ध कृष्णात पाटील बोलत होते, १९८० च्या दशकात कोलिक, वाशी पडसाळी गावा़साठी फक्त एक मुक्कामी एसटी यायची. कच्च्या रस्त्यावरून धुळीने माखलेली येणारी एसटी परिसरासाठीची जीवनवाहिनी असायची. अनेक रुग्णांना बाजारभोगावच्या सरकारी दवाखान्यासह कोल्हापुरातील थोरल्या दवाखान्यात पोहचवून जीवनदान देणारी एसटी आज चाळीस वर्षांनंतरही रुग्णसेवेसाठी १०८ रुग्णवाहिकेइतकीच अपरिहार्य आहे. एसटीचे आमच्या जीवनातील स्थान अनन्यसाधारण आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Bjb22b01022 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..