पोलिस वृत्त : बाजार भोगावं : काळजवडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण : भावकीतील युवकावर गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस वृत्त : बाजार भोगावं : काळजवडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण :  भावकीतील युवकावर गुन्हा दाखल
पोलिस वृत्त : बाजार भोगावं : काळजवडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण : भावकीतील युवकावर गुन्हा दाखल

पोलिस वृत्त : बाजार भोगावं : काळजवडेतील अल्पवयीन मुलीचे अपहरण : भावकीतील युवकावर गुन्हा दाखल

sakal_logo
By

अल्पवयीन मुलीचे अपहरण; युवकावर गुन्हा दाखल

बाजारभोगाव : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेल्याप्रकरणी युवकावरच पोलिसांत गुन्हा दाखल झाला. भाऊसो सादू पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे. घटना होऊन दहा दिवस उलटले, तरी कळे पोलिसांना अद्याप संबंधित दोघांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत. त्यासाठी विविध ठिकाणी पथके पाठवली. सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक श्री. बारामती अधिक तपास करीत आहेत.