बांबवडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बांबवडे
बांबवडे

बांबवडे

sakal_logo
By

‘अनुभवाची जोड दिल्यास
गुणवत्तेत बदल घडेल’

बांबवडे ता. १९ ः विज्ञान युगात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उपक्रमशील प्रत्यक्ष शिक्षणाच्या अनुभवाची जोड दिली तर या मुलांच्या शैक्षणिक गुणवत्तेत मोठा बदल घडेल, असे गोकुळेच संचालक कर्णसिंह गायकवाड यांनी सांगितले.
सुपात्रे (ता. शाहुवाडी) येथे आयोजित अवकाशगंगा अभ्यासक्रमा अंतर्गत वारणा विज्ञान केंद्र भेट आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्याध्यापक संजय वास्कर उपस्थित होते.
ते म्हणाले मुंबई, बेंगलोर या शहरानंतर प्रथमच वारणानगर येथे अवकाशगंगेतील ताऱ्यांचा, ब्रम्हांड, तारे समूह यांच्या माहितीची चित्रफती व ध्वनिमुद्रीत प्रत्यक्षिक विद्यार्थ्यांना अनुभवता येणार आहे. विष्णु पाटील, महादेव पाटील, नामदेव पाटील, आनंदा तोरस्कर, विलास खुटाळे, बाबुराव पाटील, विशाल यादव, शिवाजी पाटील, व्ही. एस. पाटील, एच. एन. शेवाळे, मधुकर हांडे, डी. एस. पाटील, लक्ष्मण पाटील उपस्थित होते. सूत्रसंचालन एस. टी पाटील यांनी केले. आभार आकाराम दिंडे यांनी केले.

Web Title: Todays Latest Marathi News Bmb22b01232 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..