पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

रणवीरसिंग यांच्या वाढदिनानिमित्त
आज विविध कार्यक्रमाचे आयोजन
बांबवडे ः युवा नेते, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व उदयसिंगराव गायकवाड सहकारी साखर कारखान्याचे संचालक रणवीरसिंग गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त सोमवारी (ता. २७) विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी दहाला साखर कारखाना कार्यस्थळी रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी व मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले. बांबवडे (ता. शाहूवाडी) येथील बोरगे सॉ-मिल येथे दुपारी दीड ते दोनपर्यंत शुभेच्छा कार्यक्रम आयोजित केला आहे. कार्यकर्ते व शुभचिंतकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन रणवीरसिंग गायकवाड युवा शक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष समीर पाटील यांनी केले.