माले बलभीमच्या अध्यक्षपदी विनोद पाटील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माले बलभीमच्या अध्यक्षपदी विनोद पाटील
माले बलभीमच्या अध्यक्षपदी विनोद पाटील

माले बलभीमच्या अध्यक्षपदी विनोद पाटील

sakal_logo
By

विनोद पाटील 01514
उत्तम पाटील 01513
---
‘बलभीम’च्या अध्यक्षपदी पाटील
बोरपाडळे : येथील श्री बलभीम विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी विनोद विलास पाटील, उपाध्यक्षपदी उत्तम बापू पाटील यांची बिनविरोध निवड झाली जिल्हा उपनिबंधक सहकारी अधिकारी के. एस. ठाकरे यांच्या अधिपत्याखाली झाली. नूतन संचालक संभाजी पाटील, केरबा पाटील, सुहास पाटील, शिवाजी पाटील, कुसुम पाटील, रंजना पाटील, खंडेराव हिरवे, बाबासाहेब माळी, शिवाजी बंडगर उपस्थित होते. प्रास्ताविक सचिव तानाजी यांनी केले. आभार रामचंद्र घाटगे यांनी मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01497 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top