मोहरे येथे रविवारी पुस्तक प्रकाशन सोहळा. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोहरे येथे रविवारी पुस्तक प्रकाशन सोहळा.
मोहरे येथे रविवारी पुस्तक प्रकाशन सोहळा.

मोहरे येथे रविवारी पुस्तक प्रकाशन सोहळा.

sakal_logo
By

मोहरेत उद्या पुस्तक प्रकाशन सोहळा
बोरपाडळे : मोहरे येथील कवयित्री श्वेता मोहिते लिखित ''अंतरीची शब्दशिल्पे '' या काव्य पुस्तकाचे प्रकाशन समारंभ रविवारी (ता. ८) होणार आहे. लेखक व ग्रामीण कथाकथनकार प्रा. आप्पासाहेब खोत, ज्येष्ठ साहित्यिक दि. बा. पाटील, डॉ. श्रीकांत पाटील, कवयित्री क्रांती पाटील, माजी जि. प. सदस्य प्रा. शिवाजी मोरे, सरपंच प्रा. शिवाजी मोहिते आदींची उपस्थिती आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01505 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top