शहापूर येथे महिलांची रक्ततपासणी व मार्गदर्शन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शहापूर येथे महिलांची रक्ततपासणी व मार्गदर्शन
शहापूर येथे महिलांची रक्ततपासणी व मार्गदर्शन

शहापूर येथे महिलांची रक्ततपासणी व मार्गदर्शन

sakal_logo
By

शहापूरला रक्त तपासणी शिबिर
बोरपाडळे : शहापूर, (ता. पन्हाळा) येथे ग्रामपंचायत आणि संजीवनी महिला सामाजिक संस्था कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने येथील महिला व किशोरवयीन युवतींसाठी रक्त तपासणी आणि मार्गदर्शन शिबिर झाले. महिलांच्या रक्तातील हिमोग्लोबिन,साखर आदी बाबींबाबत मार्गदर्शन करण्यात आले. शिवाय १५ व्या वित्त आयोगामधून शहापूर ग्रामपंचायतकडून "आमचा गाव आमचा विकास " अंतर्गत १५ महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देण्यात आले. ग्रामसेवक सारिका रणखांबे, माजी उपसरपंच शीतल चौगुले, आंबूताई कापसे, शीलाताई सामुद्रे, ज्योती निंबाळकर, सुलोचना मोरे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01511 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top