सातवे जि. प. मतदारसंघातील दलितवस्तीसाठी 71 लाखांचा निधी मंजूर - प्रा.शिवाजी मोरे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सातवे जि. प. मतदारसंघातील दलितवस्तीसाठी 71 लाखांचा निधी मंजूर  - प्रा.शिवाजी मोरे
सातवे जि. प. मतदारसंघातील दलितवस्तीसाठी 71 लाखांचा निधी मंजूर - प्रा.शिवाजी मोरे

सातवे जि. प. मतदारसंघातील दलितवस्तीसाठी 71 लाखांचा निधी मंजूर - प्रा.शिवाजी मोरे

sakal_logo
By

दलितवस्तीसाठी ७१ लाखांचा निधी
बोरपाडळे : सातवे जिल्हा परिषद मतदारसंघातील अंतर्गत दलितवस्ती विकासासाठी सुमारे ७१ लाखांचा विकासनिधी मंजूर झाला आहे. निधी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी असून भौतिक व मूलभूत सुविधाचा लाभ होणार आहे. माले (१३ लाख), बोरपाडळे (१३ लाख), सातवे (११ लाख), देवाळे (१० लाख), जाफळे (८ लाख), बोरिवडे (५ लाख) आणि शहापूर (६ लाख) आदी गावासाठी मंजूर निधी आहे. आमदार डॉ. विनय कोरे यांच्या सहकार्याने होणाऱ्या विकासकामामध्ये समाजमंदिरे, रस्ते, गटारे आणि मूलभूत सुविधा यांचा समावेश असल्याचे सातवे मतदार संघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा.शिवाजी मोरे यांनी सांगितले.

Web Title: Todays Latest Marathi News Brp22b01584 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..