माले येथे शालेय साहित्य वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

माले येथे शालेय साहित्य वाटप
माले येथे शालेय साहित्य वाटप

माले येथे शालेय साहित्य वाटप

sakal_logo
By

01947
माले ः येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटपप्रसंगी मान्यवर.

मालेत शालेय साहित्य वाटप
बोरपाडळे : माले (ता. पन्हाळा) येथील कन्या व कुमार विद्यामंदिर, माले प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप झाले. येथील उद्योजक ओंकार चौगुले यांनी साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम राबविला. त्यांनी आई-वडील आणि शिक्षकांचा आदर करा. कष्टाने व अभ्यासाने जीवनात यशस्वी होण्याचे आवाहन चौगुले यांनी केले. यावेळी रघुनाथ चौगुले, सचिन चौगुले, अनंत चौगुले, शशिकांत चौगुले, सदाशिव चौगुले, विजयकुमार चौगुले, मुख्याध्यापक ब्रम्हदेव पाटील, रामराव बच्चे, नंदकुमार कांबळे आदींसह शिक्षक, विद्यार्थी, ग्रामस्थ उपस्थित होते.