Tue, Feb 7, 2023

माले,काखे,जाखले आंबवडे, बोगेवाडीत किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत
माले,काखे,जाखले आंबवडे, बोगेवाडीत किरकोळ वाद वगळता मतदान शांततेत
Published on : 18 December 2022, 4:15 am
02004
बोरपाडळे : माले,काखे,जाखले आंबवडे, बोगेवाडीत मतदान शांततेत पार पडले. कोडोली पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांनी भेट देत पाहणी केली.