बोरपाडळे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरपाडळे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात
बोरपाडळे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

बोरपाडळे शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

sakal_logo
By

02136
बोरपाडळे शाळेचे स्नेहसंमेलन
बोरपाडळे: येथील विद्यामंदिर बोरपाडळे प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात झाले. अंगणवाडी, मराठी शाळेतील चिमुकल्यांच्या कलेला रसिकांनी दाद दिली. पन्हाळा गटशिक्षणाधिकारी शिवाजी मानकर, सरपंच शरद जाधव, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सुदीप बाळासाहेब पाटील, केंद्र मुख्याध्यापिका अस्मिता सूर्यवंशी, सदाशिव सोळसे, कृष्णात जाधव, श्रीकांत कुंभार, कृष्णात हिरवे, संजय पाटील, भीमराव पाटील, दत्तात्रय बोबडे उपस्थित होते. अनिल मोरे, स्वाती लोहार यांनी सूत्रसंचालन, मुख्याध्यापक व शिक्षकांचे सहकार्य मिळाले.