बोरपाडळे परिसरात मुलींना कराटे प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरपाडळे परिसरात मुलींना कराटे प्रशिक्षण
बोरपाडळे परिसरात मुलींना कराटे प्रशिक्षण

बोरपाडळे परिसरात मुलींना कराटे प्रशिक्षण

sakal_logo
By

02181
बोरपाडळे : येथील प्राथमिक शाळेतील विद्यार्थिनींना कराटेचे धडे देताना प्रशिक्षक.

बोरपाडळे परिसरात मुलींना कराटे प्रशिक्षण
बोरपाडळे : राणी लक्ष्मीबाई आत्मरक्षा अभियानांतर्गत बोरपाडळेसह सावर्डे, सातवे, मोहरे आणि आवळी आदी प्राथमिक शाळांतील सहावीपासून पुढील विद्यार्थिनींना स्वसंरक्षण-कराटे प्रशिक्षण देण्यात येत आहे. समग्र शिक्षा अभियानांतर्गत हा उपक्रम राज्य शासन व कोल्हापूर जिल्हा परिषद राबवत असल्याचे पावस्तु तर सालो से देवा यांनी सांगितले. यामुळे मुली शारीरिक, मानसिकदृष्ट्या सक्षम बनतील, शिवाय त्यांच्यामध्ये आत्मविश्‍वास निर्माण होऊन संकटाशी सामना करण्यासाठी तयार होतील, असे प्रशिक्षक तेजस साळोखे, देवाळे यांनी सांगितले. शारीरिक शिक्षण विषयांतर्गत तीन महिने हे प्रशिक्षण होणार आहे.