बोरपाडळे परिसरात महिला दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बोरपाडळे परिसरात महिला दिन उत्साहात
बोरपाडळे परिसरात महिला दिन उत्साहात

बोरपाडळे परिसरात महिला दिन उत्साहात

sakal_logo
By

02191
बोरपाडळे परिसरातील संस्था
बोरपाडळे : जागतिक महिला दिन बोरपाडळेसह शहापूर, मोहरे, माले, पोखले, मिठारवाडी, आंबवडे आदी गावांमधील प्राथमिक माध्यमिक शाळा तसेच सामाजिक संस्थांमध्ये विविध उपक्रमांद्वारे झाला. शाळांमध्ये राजमाता जिजाऊ, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी, भारतरत्न लता मंगेशकर, अवकाशयात्री कल्पना चावला, समाजसेविका मदर तेरेसा, धावपटू पी. टी. उषा आदींच्या कार्याचा आदर्श मुलांसमोर मांडला. संगीत खुर्ची, फॅन्सी ड्रेस, प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाले. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान झाला.