Sun, April 2, 2023

छायाचित्रसेवा सोय माणसांच्या रस्त्यांची ; कत्तल मात्र झाडांची
छायाचित्रसेवा सोय माणसांच्या रस्त्यांची ; कत्तल मात्र झाडांची
Published on : 13 March 2023, 3:56 am
02203
आंबवडेत चौपदरीकरणासाठी वृक्षतोड
बोरपाडळे : नागपूर-रत्नागिरी महामार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवात झाली आहे. आंबवडेसह काही गावांमध्ये काम जोमात सुरू आहे. चौपदरीकरणासाठी आडकाठी ठरणाऱ्या वृक्षांना काढले जात आहे. काही ठिकाणचे ऐतिहासिक ठेवा असलेले जुने वड निघत आहेत. याबाबत लोकांमध्ये खंत व्यक्त होत आहे. सोय रस्त्यांची कत्तल झाडांची अशीही चर्चा सुरू आहे.