Wed, October 4, 2023

बोरपाडळे परिसरात खरीप मशागतीची धांदल सुरू
बोरपाडळे परिसरात खरीप मशागतीची धांदल सुरू
Published on : 7 May 2023, 4:11 am
02328
बोरपाडळे : बोरपाडळे परिसरात खरीप मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मिठारवाडी, आंबवडे, दाणेवाडी, जगदाळेवाडी, जाफळे आणि बांबरवाडी आदी गावातील शेतकरी आपल्या शेती वाफ्यांना बांध घालण्याच्या कामात व्यस्त आहे. काही ठिकाणी नांगरट, कुळवट, खत विस्कटणे, सड वेचणे आदी कामे चालू आहेत.