Wed, Feb 8, 2023

धोकादायक प्रवास फोटो
धोकादायक प्रवास फोटो
Published on : 24 December 2022, 5:59 am
02040
कोल्हापूर : दुचाकी असो वा इतर वाहनातून प्रवास... काहीजण अत्यंत धोकादायक रितीने प्रवास करताना दिसतात. शुक्रवारी सकाळी तावडे हॉटेल ते सांगली फाटादरम्यान सुरु असलेला धोकादायक प्रवास.
राजू कुलकर्णी, सकाळ छायाचित्र सेवा