‘रवळनाथ’च्या सल्लागारपदी राजेश घोरपडे यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रवळनाथ’च्या सल्लागारपदी राजेश घोरपडे यांची निवड
‘रवळनाथ’च्या सल्लागारपदी राजेश घोरपडे यांची निवड

‘रवळनाथ’च्या सल्लागारपदी राजेश घोरपडे यांची निवड

sakal_logo
By

01722
राजेश घोरपडे

‘रवळनाथ’च्या सल्लागारपदी
राजेश घोरपडे यांची निवड
चंदगड : श्री रवळनाथ को-ऑप. हौसिंग फायनान्स सोसायटीच्या येथील शाखेच्या सल्लागारपदी प्रा. डॉ. राजेश घोरपडे यांची नियुक्ती करण्यात आली. संस्थापक-अध्यक्ष एम. एल. चौगुले यांनी माहिती दिली. डॉ. घोरपडे हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात पदार्थविज्ञान विषयाचे प्राध्यापक आहेत. ‘नॅक’ समन्वयक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची नोंद घेऊन निवड करण्यात आली.
----------------------
01720
सुरेश पाटील

सुरेश पाटील अध्यक्षपदी
चंदगड : गुडेवाडी (ता. चंदगड) येथील सुरेश दत्तू पाटील यांची महात्मा गांधी तंटामुक्त ग्राम समितीच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली. सरपंच महादेव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत ही निवड करण्यात आली. या पदासाठी जकाप्पा पाटील यांनी त्यांचे नाव सुचवले. परसू पाटील यांनी अनुमोदन दिले. या वेळी सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Cnd22b02088 Txt Kopdist Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..