साखर पोत्यांचे पूजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साखर पोत्यांचे पूजन
साखर पोत्यांचे पूजन

साखर पोत्यांचे पूजन

sakal_logo
By

02043
हलकर्णी ः दौलत-अथर्व कारखान्यात पहिल्या ११ साखर पोत्यांचे पूजन झाले. यावेळी युनिट हेड ए. आर. पाटील, सचिव विजय मराठे, चीफ इंजिनिअर तळंदगे, चीफ केमिस्ट साळुंखे, केन हेड सदाशिव गदळे, फायनान्स मॅनेजर चव्हाण, सुरक्षा अधिकारी साळोखे, प्रभाकर पाटील, मनोहर झेंडे, पांडुरंग गावडे, हणमंत पाटील, सुबराव गुडाजी, फायनान्सचे प्रोजेक्ट हेड कोलवालकर, मिल एक्स्पर्ट शरद पाटील, कंत्राटदार, कामगार उपस्थित होते. जनसंपर्क अधिकारी दयानंद देवाण यांनी आभार मानले.