अंगणवाडींना सिलींडर वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगणवाडींना सिलींडर वाटप
अंगणवाडींना सिलींडर वाटप

अंगणवाडींना सिलींडर वाटप

sakal_logo
By

फोटो chd162.jpg
02045
कोदाळी ः अंगणवाडींना स्वयंपाकाचे गॅस व शेगडी वाटप झाले.
---------------------------
कोदाळीत अंगणवाडीला सिलिंडर
चंदगड ः कोदाळी (ता. चंदगड) ग्रुप ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील अंगणवाडींना स्वयंपाकाचे गॅस व शेगडी वाटप करण्यात आली. चौदाव्या वित्त आयोगातून साहित्य देण्यात आले. कोदाळी, गुळंब, नगरगाव, तिलारीनगर व बांदराईवाडीतील अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडे साहित्य सूपूर्त केले. या वेळी सामाजिक कार्यकर्ते अंकुश गावडे, ग्रामपंचायत सदस्य संतोष दळवी, विलास कांबळे, प्राथमिक शाळेचे शिक्षक उपस्थित होते.