''हलकर्णी''च्या माजी विद्यार्थी संघाला देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

''हलकर्णी''च्या माजी विद्यार्थी संघाला देणगी
''हलकर्णी''च्या माजी विद्यार्थी संघाला देणगी

''हलकर्णी''च्या माजी विद्यार्थी संघाला देणगी

sakal_logo
By

02051

--------------------------------
‘हलकर्णी’च्या माजी विद्यार्थी संघाला देणगी
चंदगड : हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चहाण महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाला बेळगावस्थित माजी विद्यार्थिनी विद्या भादवणकर-थोरात यांनी ५१ हजार रुपयांची देणगी दिली. त्यांचे पती रेणुका शुगर्सचे मॅनेजर काशिनाथ थोरात यांनी ही देणगी संघाकडे सुपूर्द केली. दौलत विश्वस्थ संस्थेचे उपाध्यक्ष व माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष संजय पाटील, संस्थेचे सचिव विशाल पाटील यांच्याहस्ते काशिनाथ थोरात यांचा सत्कार केला. प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, डॉ. राजेश घोरपडे, डॉ. जे. जे. व्हटकर, डॉ. अनिल गवळी, कुंदन चौगुले, प्रा. व्ही. व्ही. कोलकार, डॉ. अर्जुन पिटूक, प्रशांत शेंडे आदी उपस्थित होते.