सुयश पाटीलला दुहेरी सुवर्णपदक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सुयश पाटीलला दुहेरी सुवर्णपदक
सुयश पाटीलला दुहेरी सुवर्णपदक

सुयश पाटीलला दुहेरी सुवर्णपदक

sakal_logo
By

02080
सुयश पाटील
---------------------------
सुयश पाटीलला दुहेरी सुवर्णपदक
चंदगड  :  हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाचा विद्यार्थी सुयश पाटील याने मुंबई येथे झालेल्या ३७ व्या महाराष्ट्र राज्य शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत ५० मीटर पिस्टल सिविलियन चॅम्पियनशिप व ज्युनिअर चॅम्पियनशिप या दोन्ही प्रकारात सुवर्णपदक पटकावले. डिसेंबरमध्ये भोपाळ येथे होणाऱ्या राष्ट्रीय शूटिंग स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. स्पर्धेत तो महाराष्ट्राच्या दुहेरी टीमचे नेतृत्व करणार आहे. सध्या तो मुंबई येथे अनिल पाटील यांच्याकडे प्रशिक्षण घेत आहे.