धनंजय विद्यालयाचा कबड्डी संघ प्रथम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनंजय विद्यालयाचा कबड्डी संघ प्रथम
धनंजय विद्यालयाचा कबड्डी संघ प्रथम

धनंजय विद्यालयाचा कबड्डी संघ प्रथम

sakal_logo
By

02113
नागनवाडी ः कबड्डीमध्ये तालुका स्तरावर प्रथम क्रमांक पटकावलेला धनंजय विद्यालयाचा संघ मार्गदर्शक शिक्षकांसमवेत.
-------------------------------
धनंजय विद्यालयाचा कबड्डी संघ प्रथम
चंदगड ः नागनवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कबड्डीमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. चंदगड तालुका शालेय क्रीडा स्पर्धे अंतर्गत तुर्केवाडी (ता. चंदगड) येथे स्पर्धा झाल्या. तालुक्यातून ५१ संघ सहभागी झाले होते. त्यामध्ये या संघाने बाजी मारली. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. मजरे कारवे (ता. चंदगड) येथे झालेल्या खो- खो स्पर्धेत विद्यालयाच्या मुलींच्या संघाने द्वितीय क्रमांक पटकावला. खेळाडूंना पी. एन. चव्हाण, डी. व्ही. पाटील, डी. एस. जगधने, भादवडेकर, चिमणे यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य सुरेश हरेर यांनी त्यांचे अभिनंदन केले.