संतोष हसूरकर यांची निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संतोष हसूरकर यांची निवड
संतोष हसूरकर यांची निवड

संतोष हसूरकर यांची निवड

sakal_logo
By

02175
संतोष हसूरकर
---------------------------
संतोष हसूरकर यांची निवड
चंदगड ः येथील संतोष हसूरकर यांची राज्याच्या गड संवर्धन समितीवर पुणे विभागाच्या सदस्यपदी निवड झाली. दुर्गवीर प्रतिष्ठानच्या माध्यमातून काही वर्षे ते आणि त्यांचे सहकारी राज्यातील विविध भागांतील गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करीत आहेत.