अभ्यास मंडळाटू टू २वर निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभ्यास मंडळाटू टू २वर निवड
अभ्यास मंडळाटू टू २वर निवड

अभ्यास मंडळाटू टू २वर निवड

sakal_logo
By

02184
अशोक दोरुगडे,
02183
डॉ. राजेश घोरपडे
------------------------
डॉ. दोरुगडे, डॉ. घोरपडे अभ्यास मंडळावर
चंदगड ः हलकर्णी (ता. चंदगड) येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील डॉ. अशोक दोरुगडे व डॉ. राजेश घोरपडे यांची शिवाजी विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर निवड झाली. डॉ. दोरुगडे यांची संख्याशास्त्र तर डॉ. घोरपडे यांची भौतिकशास्त्र अभ्यास मंडळावर निवड झाली. दोघांचे संबंधित विषयावर शोधनिबंध प्रसिध्द आहेत. त्यांनी विविध ठिकाणी राष्ट्रीय परिसंवादात सहभाग घेतला आहे. पीएचडी मार्गदर्शक म्हणूनही ते काम करतात. त्यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ संचालक गोपाळराव पाटील, अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष संजय पाटील, सचिव विशाल पाटील, प्राचार्य डॉ. बी. डी. अजळकर, अधीक्षक प्रशांत शेंडे यांनी अभिनंदन केले.