सदानंद पाटील यांची तालुका अध्यक्षदी निवड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सदानंद पाटील यांची तालुका अध्यक्षदी निवड
सदानंद पाटील यांची तालुका अध्यक्षदी निवड

सदानंद पाटील यांची तालुका अध्यक्षदी निवड

sakal_logo
By

02628
सदानंद पाटील

सदानंद पाटील यांची तालुका अध्यक्षदी निवड
चंदगड ः महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची चंदगड तालुका नूतन कार्यकारिणी निवड करण्यात आली. सदानंद पाटील यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी रविंद गाडीवड्डर व दाजीबा पाटील यांची निवड करण्यात आली. मनोहर नाईक सरचिटणीस, महेश जांबोटकर कार्याध्यक्ष, संदीप म्हाडगुत कोषाध्यक्ष, शकील नाईकवाडी सहसचिव, पुंडलिक गुरव व विठ्ठल कांबळे संपर्क प्रमुख, अनिकेत म्हैशाळे व भास्कर मुंडे प्रसिध्दीप्रमुख, शाहू पाटील व अनिल पाटील यांची जिल्हा उपाध्यक्षदी निवड करण्यात आली. या शिवाय केंद्र संघटक, तालुका संघटक आदी पदांवरही नियुक्त्या करण्यात आल्या.